योग्य वेळ आली की करेक्ट कार्यक्रमही झालेला दिसेल : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : आज महाराष्ट्रात कोरोनाचा करेक्ट कार्यक्रम करण्यावर लक्ष केंद्रीत करायचे आहे. आजची लढाई कोरोनाशी आहे मात्र मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे योग्य वेळ आली की करेंक्ट कार्यक्रमही झालेला दिसेल अशा शब्दात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी मंगळवेढा-पंढरपूरच्या विजयावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

जनतेचा कौल भाजपच्या बाजूने(People’s call in favour of BJP)

ते म्हणाले की, राज्यात सत्तेवर असलेल्या तीन पक्षांच्या दमन शक्तीचा आह पराजय आहे, त्याच वेळी भाजपच्या सर्वच स्तरावरील नेत्यांच्या सुनियोजीत समन्वयाचा हा विजय आहे. गेल्या दिड वर्षातील आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतरची ही पहिलीच विधानसभा निवडणूक होती, त्यात जनतेचा कौल कुणाच्या बाजूने आहे ते दिसून आले आहे असे फडणवीस म्हणाले.

बेगानी शादी मे..

देशातील निकालांनंतर ज्या प्रकारे भाजपच्य केंद्रीय नेत्यांना लक्ष कैल जात आहे ते योग्य नाही असे सांगत ते म्हणाले की, बंगाल मध्ये ममता यांना सत्ता राखण्यात यश आले असले तरी कॉंग्रेस आणि डाव्यांचा खातमा झाला आहे. तर भाजपने मोठी झेप घेतली आहे. तरी देखील दुस-याच्या घरात मुलगा झाल्यानंतर गावभर पेढे वाटल्यासारखे आघाडीचे नेते आनंद साजरा का करत आहेत असा प्रश्न आम्हाला पडला आहे अशी त्यांनी विरोधकांची खिल्ली उडवली. बेगानी शादी मे म्हणतात तसा हा प्रकार आहे असे ते म्हणाले.

Today, the focus is on performing corona’s correct programme in Maharashtra. Today’s battle is with Corona, but I am firm on my statement. Former Chief Minister Devendra Fadnavis has reacted to the victory of Mangalvedha-Pandharpur in words that the current programme will also be seen when the right time comes.

Social Media