राज्याचे माजी पर्यावरण मंत्री आणि भाजप नेते संजय देवतळे यांचे निधन

नागपूर : राज्याचे माजी सांस्कृतिक मंत्री व चंद्रपूर जिल्ह्याचे (Chandrapur district)माजी पालकमंत्री संजय देवतळे (Sanjay Devtale)यांचे रविवारी (दि. 25) कोरोनाने(Corona) निधन झाले. देवतळे यांना कोरोनाची लागण झाली होती. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर नागपुरातील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. पण उपचारादरम्यान आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. देवतळे यांच्या अकाली निधनामुळे सर्व स्तरातून दु:ख व्यक्त होत आहे.

तब्बल 4 वेळा आमदार(As many as 4 times MLA)

देवतळे हे 2014 पर्यंत तब्बल 4 वेळा काँग्रेसच्या तिकिटावर चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते.

2014 मध्ये मंत्री असतानाच ते लोकसभेची निवडणूक लढले मात्र त्यात पराभव झाला. त्यानंतर 2014 च्या विधानसभा निवडणुकीत ते भाजपकडून रिंगणात उतरले. मात्र त्यावेळी देखील त्यांचा पराभव झाला. 2019 मध्ये भाजप शिवसेनेची युती झाली. वरोराची जागा सेनेकडे गेली. त्यामुळे देवतळे हे शिवसेनेकडून लढले. यावेळीही त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे त्यांनी पुन्हा शिवसेनेचा राजीनामा देत 22 जानेवारी 2021 मध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari)यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता.

Sanjay Devtale, former culture minister of the state and former chief minister of Chandrapur district, passed away on Sunday (D.25) from Corona. Devtale was infected with corona. He was undergoing treatment at a private hospital in Nagpur for the past few days. But during treatment, he died this afternoon. The untimely demise of Devtale is causing grief from all quarters.

Social Media