गडचिरोलीतील कोटमी परिसरात पोलीस नक्षल चकमकीत 13 नक्षलवाद्यांना कंठस्नान

गडचिरोली : जिल्हयातील उपविभाग एटापल्ली अंतर्गत येणारे पोलीस मदत केंद्र कोटमी हद्दीत मौजा पैडी जंगल परीसरात पोलीस व नक्षलवादी चकमकीत 13 जहाल नक्षलवाद्यांना मारण्यात पोलीस विभागाला यश आले. गडचिरोली दौऱ्यावर … Continue reading गडचिरोलीतील कोटमी परिसरात पोलीस नक्षल चकमकीत 13 नक्षलवाद्यांना कंठस्नान