‘याच साठी’? होता का मुलाखतीचा घाट?!

मुंबई, दि. 29 जुलै : मागील आठवडा वाढदिवसांचा होता असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही!…

१३५ वर्षांच्या न्यायालयीन लढ्याच्या कालकुपीतून मुक्त झाले भगवान श्रीराम! शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाला!. . . अखेर श्रीरामांच्या जन्मभुमीचा वनवास संपला!

              किशोर आपटे  शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाला, दहा दिशांच्या हृदयामधूनी अरूणोदय झाला! असे कवि…

पाच महत्वाच्या सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई, दि. २७ : राज्य सरकारने पाच महत्वाच्या सनदी अधिका-यांच्या बदल्या केल्या असून त्यानुसार राज्याच्या उच्च…

सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण सुनावणी १ सप्टेंबर पर्यंत पुढे ढकलली!

मुंबई, दि. २७ : मराठा आरक्षणाच्या सुनावणी दरम्यान व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या युक्तिवादानंतर, सर्वोच्च न्यायालयाने ही सुनावणी पुढे…

सत्ता, पैसा आणि राज्यपालांच्या कार्यालयाचा वापर करून लोकशाहीच्या हत्येचा भाजपचा प्रयत्न : बाळासाहेब थोरात;भर पावसात राजभवनावर काँग्रेसचे आंदोलन!

 मुंबई दि, २७ : सत्ता, पैसा आणि राज्यपालांच्या कार्यालयाचा गैरवापर करून भाजप देशाच्या विविध राज्यातील विरोधी पक्षाची…

आत्मनिर्भर भारताचा संकल्प यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करा : विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

मुंबई दि. २७ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आत्मनिर्भर भारताचा संकल्प सिद्धीस नेण्यासाठी सर्वशक्तीनिशी प्रयत्न करा,…

कोरोना स्थितीचा सामना करण्यात राज्यातील सरकार पूर्णपणे अपयशी : भाजप कार्याध्यक्ष जेपी नड्डा

मुंबई, दि. २७ : कोरोना मुळे निर्माण झालेल्या स्थितीचा सामना करण्यात राज्यातील सरकार पूर्णपणे अपयशी ठरले…

आहे मनोहर तरी. . . !

मुंबई, दि. 22 : नोव्हे १९ मध्ये सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांचा जीव काही सत्तेत रमत…

विरोधीपक्षनेत्यांच्या बैठकांबाबत निर्बंध : ठाकरे सरकारचे फडणविस सरकारच्या पावलावर पाऊल!

मुंबई, दि. २२ : सत्ताधारी महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री मंत्रालयात जात नाहीत अशी टिका करणा-या भाजपच्या विरोधीपक्षनेत्यांनी कोरोनाच्या स्थितीतही…

शरद पवार यांना सलग दुसऱ्यांदा राज्यसभा सदस्यत्वाची शपथ!

मुंबई, दि. २२ : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सलग दुसऱ्यांदा राज्यसभेचे खासदार म्हणून शपथ घेतली.…