सारथीसह मराठा समाजाशी संबंधित योजनांचा कारभार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वर्ग!  

मुंबई :  सारथीसह मराठा समाजाशी संबंधित योजनांचा कारभार अखेर मुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आला आहे. राज्य सरकारने…

राज्य सरकार अंगावर काही घेत नाही. स्थगिती हटवण्यासाठी राज्य सरकारलाच प्रयत्न करावे लागतील : फडणवीस

मुंबई :  आरक्षणासंदर्भात आपण सगळे निकष पूर्ण केलेत का? हे आपल्याला न्यायालयात सांगायचे आहे. सगळ्यांची एकत्र…

कर्तव्यावर असताना एखाद्या पत्रकाराचे कोरोनाने निधन झाल्यास पत्रकाराच्या कुटुंबियांना पन्नास लाख रूपयांची मदत : राजेश टोपे

 

बुलढाणा  : कर्तव्यावर असताना एखाद्या पत्रकाराचे कोरोनाने निधन झालं तर अशा पत्रकाराच्या कुटुंबियांना पन्नास लाख रूपयांची मदत सरकारकडून देण्यात येईल.. मात्र त्यासाठी कलेक्टरांचे प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे”   अशी घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुलढाणा जिल्हयात माध्यमांशी बोलताना केली होती. चित्रफीतीमध्ये घोषणा करताना राजेश टोपे दिसत आहेत.

आठवडाभरात एसटी कर्मचाऱ्यांना पगार न दिल्यास महाराष्ट्रात आंदोलन करणार : विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांचा इशारा

मुंबई  : येत्या आठ दिवसात राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचे थकीत पगार दिले नाहीत, तर भाजप कर्मचाऱ्यांच्या पाठीशी…

महाराष्ट्राच्या मायभगिनींचा अवमान सहन करणार नाही!: सचिन सावंत; आता बॉलिवूडही मुंबईबाहेर नेण्याचे भाजपाचे षडयंत्र

मुंबई : कंगनाबाई भाजपाच्या पाठिंब्यावर महाराष्ट्राचा सातत्याने अपमान करत असून तीने आता सर्व मर्यादा पार केल्या…

सन 2021पासून शासकीय दिनदर्शिका, दैंनदिनी होणार इतिहास जमा, खर्चकपातीसाठी छपाई थांबवण्याचा निर्णय!

मुंबई : राज्य सरकारने चालू आर्थिक वर्षात मंत्रालय सकट सगळ्या सरकारी कार्यालयांमधील दिनदर्शिका, दैनंदिनी आणि विविध…

प्रिती झिंटाने दुबईत क्वारंटाईनमध्ये मिळालेल्या जेवणाचा व्हिडीओ केला सामायिक…

मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री प्रीती झिंटा चित्रपटांपासून दूर असतानाही सतत चर्चेत राहिली आहे. परदेशात असूनही…

जीएसटी भरपाईवर 5 ऑक्टोबर रोजी कौन्सिलची होणार बैठक,अनेक राज्यांना कर्ज घेण्याचे दोन्ही पर्याय मान्य नाहीत

नवी दिल्ली : जीएसटी कंपन्यांच्या प्रश्नावर जीएसटी परिषदेची पुढील बैठक आता 5 ऑक्टोबरला होणार आहे. यापूर्वी…

मुंबईत महिलांकरिता विशेष बससेवा उपलब्ध करावी : ॲड. यशोमती ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई : मुंबईमध्ये शासकीय, निमशासकीय आदी कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी मर्यादित स्वरुपात रेल्वे प्रवासाची सुविधा उपलब्ध असल्यामुळे महिलांसाठी…

कोरोनाविरुद्ध लढाईत “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” मोहिमेचा शुभारंभ : मुंबईतील नगरसेवकांशी मुख्यमंत्र्यानी साधला संवाद!

मुंबई  :  कोरोनाविरुद्धच्या लढाईत स्वसंरक्षण हाच एक सोपा उपाय आहे. नागरिकांना स्वसंरक्षणाचे महत्व पटवून देण्यासाठी “माझे…