मुंबई : अलिबागचे व्यावयायिक अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी पत्रकार अर्णब गोस्वामींवर पोलिसांनी केलेली कारवाई योग्यच असून…
Month: November 2020
भाजपशासीत राज्यातील महिला, दलितांवरील वाढत्या अत्याचारांविरोधात चैत्यभूमीवर काँग्रेसचे आंदोलन
मुंबई : जिथे जिथे भाजप सरकार तिथे तिथे दलित महिला व अल्पसंख्यांकावर अत्याचार ही देशातील सध्याची…
भाजपशासित राज्यांमधील महिला व दलित अत्याचाराविरोधात काँग्रेसचा बुधवारी चैत्यभूमीवर एल्गार!
मुंबई : भाजपा सरकारच्या कार्यकाळात महिला व दलित सुरक्षित राहिले नाहीत. त्यांच्यावरील अत्याचारात मोठी वाढ झाली…
सोन्याचे भाव वाढले, चांदीही वाढली, काय आहेत किंमती जाणून घ्या
नवी दिल्ली : मंगळवारी स्थानिक सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजनुसार राष्ट्रीय राजधानी…
कोरोना काळातही अक्षय कुमारचे बॅक टु बॅक चित्रपट; जानेवारीपासून ‘बच्चन पांडे’ चित्रपटाच्या शूटिंगला होणार सुरुवात
मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने कोरोना विषाणूच्या साथीच्या पार्श्वभूमीवर गेल्या महिन्यात स्कॉटलंडमध्ये त्याच्या आगामी ‘बेल…
भारतात कोविड-19 साठी उपचार घेणाऱ्या रूग्णांची संख्या 5.5 लाखाच्या खाली आली, तर 76 लाखाहून अधिक बरे झाले आहेत
नवी दिल्ली : कोविड-19 साथीच्या विरूद्ध लढ्यात भारताने आणखी एक पराक्रम केला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने…
कोविड-19 : हवाई यात्रेपेक्षा बाहेरचे खाणे आणि वस्तू खरेदी करणे अधिक धोकादायक!
नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या अभ्यासात असा दावा केला गेला आहे की कोविड-19 साथीच्या काळात बाहेर…
193.37 कोटी खर्चून मानसर तलावाचे होणार नूतनीकरण !
उधमपूर : जम्मू विभागातील पर्यटनाला चालना देण्यासाठी रविवारी मानसर तलावाच्या पुनरुज्जीवन प्रकल्पाचा केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र…
काजल अग्रवाल आणि गौतम किचलूच्या लग्नाच्या फोटोजची इंटरनेटवर धूम आणि शुभेच्छांचा वर्षाव !
मुंबई : सिंघम फेम अभिनेत्री काजल अग्रवाल आणि उद्योगपती गौतम किचलू यांचा विवाहसोहळा नुकताच पार पडला…
पुण्यातील सर्वसामान्यांना दिलासा, कांद्याच्या भावात थोडी घसरण; बटाट्याचे दर स्थिर
नवी दिल्ली : कांदा आणि बटाटा आयात वाढविण्याचे आश्वासन केंद्र सरकारने दिले असूनही, या भाजीपाल्यांच्या वाढीव…