मुंबई : होळीवरील सेलेब्सचे सर्व व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या सर्व फोटो…
Month: March 2021
पंडित नाथराव नेरळकर यांचे ह्रदयविकाराने निधन
पंडित नाथराव नेरळकर यांनी संगीताचा समृद्ध वारसा दिला; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची श्रद्धांजली! मुंबई, दि. 28:…
निर्बंधांचे काटेकोर पालन नसल्याने लॉकडाऊनबाबत नियोजन करा- तातडीच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश
वाढत्या संसर्गामुळे आरोग्य सुविधा झपाट्याने कमी पडत असल्याबद्दल चिंता मुंबई : राज्यातील कोविड रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस…
मुंबई पोलीस आयुक्तालयाचा DVR गायब करण्यात परमवीर सिंह यांचा हात आहे का? चौकशी करा !: सचिन सावंत.
मुंबई : परमवीर सिंह पोलीस आयुक्त असताना त्यांच्या कार्यालयातून मुंबई पोलीस आयुक्तालय कार्यालयाचा DVR गायब झाला…
Beauty Tips : या 5 रामबाण उपायांनी दूर करा चेहर्यावरील काळे डाग
एक सुंदर आणि चमकणारा चेहरा आपला आत्मविश्वास वाढवतो परंतु जेव्हा या चेहऱ्यावर काळे डाग येऊ लागतात…
शेतकरी आंदोलनाची दखल घेतली नाही तर आणखी तीव्र लढा देऊ !: नाना पटोले
मुंबई : केंद्रातील नरेंद्र मोदी(Narendra Modi) सरकारने लोकशाहीची सर्व मुल्ये, परंपरा पायदळी तुडवत बहुमताच्या जोरावर नवीन…
म्हाडा मुख्यालयात पहिल्या दिवशीच ५ अभ्यांगत आढळले कोरोना बाधित; मुख्यालयात येणाऱ्या प्रत्येकाची होणार चाचणी
मुंबई : मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज होणाऱ्या वाढीचे प्रमाण लक्षात घेता बृहन्मुंबई महानगर पालिकेने कोरोना…
आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर
मुंबई, दि. 25 : महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणार महाराष्ट्र भूषण पुरस्कार ख्यातनाम जेष्ठ गायिका आशा…