7th Pay Commission: होळीच्या दिवशी सरकारी कर्मचाऱ्यांचा DA वाढू शकतो, 16 मार्चच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता

नवी दिल्ली : केंद्र सरकार यंदा आपल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) ३ टक्के वाढ करून त्यांना होळीची भेट देऊ शकते. 16 मार्च रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत कर्मचाऱ्यांच्या डीए वाढवण्याबाबत निर्णय … Continue reading 7th Pay Commission: होळीच्या दिवशी सरकारी कर्मचाऱ्यांचा DA वाढू शकतो, 16 मार्चच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता