सोन्याच्या किंमतीत वाढ; जाणून घ्या आजचे सोन्याचे दर

मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव (gold price)दररोज बदलत असतो. अशातच गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सोन्याच्या दराने उच्चांक पातळी गाठली होती. अशातच आता सोन्याच्या भावात वाढ होत असतानाही बाजारात ग्राहकांचा उत्साह दिसला आहे.

तर(So) चांदीच्या भावात 100 रुपयांची घसरण होऊन चांदी(silver) आता 82,900 रुपये प्रति किलो झाली आहे. गुड रिटर्न्सच्या वेबसाइटनुसार आज 22 कॅरेटनुसार 2 ग्रॅम सोन्यासाठी 6,626 रुपये तर 24 कॅरेटनुसार 10 ग्रॅमसाठी 72,380 रुपये मोजावे लागणार आहे.तसेच आज प्रतिकिलो चांदीसाठी 84,900 रुपये मोजावे लागतील.

 24 कॅरेटनुसार प्रमुख शहरातील आजचा भाव किती? :

▪️मुंबई- 72,230 रुपये
▪️पुणे – 72,230 रुपये
▪️नागपूर – 72,230 रुपये
▪️नाशिक – 72,260 रुपये
▪️ठाणे – 72,230 रुपये
▪️अमरावती – 72,230 रुपये

Social Media