कोकण रेल्वेत सरकारी नोकरीची संधी; ‘या’ पदांसाठी भरती सुरु

विभागाचे नाव : कोकण रेल्वे विभाग(Konkan Railway)

पदाचे नाव : वरिष्ठ विभाग अभियंता, स्टेशन मास्टर, कमर्शियल पर्यवेक्षक

एकूण रिक्त जागा : 190

शैक्षणिक पात्रता : 10 वी, 12 वी, पदवीधर पास

वयोमर्यादा : 18 ते 39 वर्ष

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

नोकरीचे ठिकाण : कोकण रेल्वे

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 06 ऑक्टोबर 2024

अधिकृत वेबसाईट : अधिक माहितीसाठी konkanrailway.com या वेबसाईटला भेट द्या.

Social Media