अभिनेत्री मलायका अरोराच्या वडिलांची आत्महत्या, मुंबईत घराच्या छतावरून उडी मारून आत्महत्या

Malaika Arora Father Death: बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराच्या(Malaika Arora) वडिलांनी या जगाचा निरोप घेतला आहे. मलायका अरोराच्या वडिलांनी वांद्रे येथील घराच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे.

Social Media