मुंबई : श्रद्धा कपूर(Shraddha Kapoor) सध्या ‘स्त्री 2’ च्या यशाचा आनंद घेत आहे. स्त्री 2 (Stree 2 Movie)या चित्रपटामुळे श्रद्धा कपूरची(Shraddha Kapoor) लोकप्रियता आणखी वाढली आहे. श्रद्धा कपूरचे जगभरात लाखो चाहते आहेत. खऱ्या आयुष्यात तिच्या प्रेमळ आणि निरागस स्वभावाने प्रेक्षकांच्या हृदयात स्थान मिळवले आहे. तिने आपल्या अभिनय कौशल्याने चाहत्यांना प्रभावित केले आहे. श्रद्धा कपूरने तिला कोणत्या अभिनेत्रीने प्रेरित केले याचा खुलासा केला आहे.
‘ही’ अभिनेत्री आहे श्रद्धा कपूरची प्रेरणा
श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) स्त्री 2(Stree 2 Movie) च्या यशाचा आनंद घेत आहे. स्त्री 2 (Stree 2 Movie)रिलीज होऊन 35 दिवस उलटूनही बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत आहे. १५ ऑगस्टला प्रदर्शित झालेला हा चित्रपट आजही चित्रपटगृहांमध्ये सुरू आहे. अक्षय कुमार, करीना कपूर खान आणि जॉन अब्राहम यांंना टक्कर देत ‘स्त्री 2’ बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला. या चित्रपटातील श्रद्धाच्या अभिनयाची प्रेक्षकांनीही प्रशंसा केली आहे.
‘हा’ फोटो शेअर करत म्हणाली….
हा फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत श्रद्धाने लिहिले की, “श्री देवी जी, माझी प्रेरणा. प्रत्येक वेळी मी कपडे घालते, बोलते, चालते किंवा शूट करते तेव्हा तुमचाच विचार करते… हे तुमच्यासाठी आहे.”
श्रद्धा कपूरने तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. श्रद्धाने फेमिनासाठी केलेल्या लेटेस्ट फोटोशूटमधील काही फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. या फोटोमध्ये श्रद्धा चार वेगवेगळ्या आउटफिट्समध्ये पोज देताना दिसत आहे. पहिल्या फोटो तिने सोनेरी रंगाचा ब्लाउज आणि पांढरा हाय थाय स्लिट स्कर्ट घातलेला दिसत आहे. दुसऱ्या फोटोमध्ये श्रद्धा पांढऱ्या ऑफ-शोल्डर आउटफिटमध्ये पोज देताना दिसत आहे. तिसऱ्या फोटोमध्ये व्हाईट शिमरी साडी आणि चौथ्या फोटोमध्ये व्हाइट ब्रालेट आणि नेटची केप असा तिचा सुंदर लूक आहे.
View this post on Instagram
श्रद्धा कपूरचे लेटेस्ट फोटोशूट(Shraddha Kapoor’s latest photoshoot)