जिल्हा परिषद शिक्षकांची बदली ऑनलाईन

भंडारा :  ग्रामविकास मंत्रालयाने जिल्हा परिषद शिक्षकांची बदली ऑनलाईन पद्धतीने करण्यात येईल, असे परिपत्रक जारी केले आहे. परिपत्रकानुसार 31 तारखेपर्यंत जिल्हा परिषद शिक्षकांची बदली होण्याची शक्यता आहे. 27 फेब्रुवारी 2017 च्या शिक्षक बदली संदर्भातील परिपत्रकावर शिक्षक संघटनानी नाराजी जाहीर केली होती. परिपत्रकात बदल करण्याची मागणी विविध संघटनांनी केल्यामुळे ग्रामविकास मंत्रालयाने सर्व शिक्षक संघटनांना एकत्र घेऊन नवीन शिक्षकांच्या संदर्भात हे परिपत्रक काढले आहे.

कोरोना प्रादुर्भावामुळे प्रक्रिया स्थगित(Corona outbreak postpones process)

मागील वर्षी कोरोनामुळे कोणतीही प्रक्रिया झाली नव्हती. 2017 आणि 2018 या दोन्ही वर्षात पात्र शिक्षकांची भंडारा जिल्हा परिषदेअंतर्गत बदली झाली. ऑनलाईन प्रक्रियेद्वारे शिक्षकांना न्याय देण्यात आला. गेल्या वर्षी कोरोना साथीच्या आजारामुळे प्रशासनाने शिक्षक बदलीची प्रक्रिया केली नाही. मात्र, शिक्षण विभागाने ही प्रक्रिया सुरू करण्याचे नियोजन केले होते. कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे बदललेली प्रक्रिया रद्द करावी लागली. दुर्गम भागातील बऱ्याच शाळांमध्ये दरवर्षी शिक्षकांच्या रिक्त पदांचा अनुशेष असतो. यंदाच्या प्रक्रियेचा अनुशेष भरला जाईल का, असा सवाल भंडारा जिल्ह्यातील शेकडो पालक विचारत आहेत.

पाच टप्प्यात बदली प्रक्रिया(Transfer process in five phases)

बदलीसाठी अर्ज केल्यानंतर 30 शाळांची नावे द्यावी लागतील. केडर बदलू शकतो किंवा असू शकतो. जिल्ह्यातील रिक्त पदे प्रत्येक टप्प्यावर दर्शविली जातील. शिक्षक बदली प्रक्रिया पाच टप्प्यात पूर्ण होईल.

चुकीची माहिती भोवणार(Misinformation will be found)

शिक्षकांनी चुकीची माहिती सादर करून प्रवर्ग 1 आणि श्रेणी 2 मध्ये बदलीचा लाभ घेतल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची तसेच निलंबित करण्याची स्पष्ट तरतूद आहे.

बदलीस पात्र कोण(angle eligible for replacement)

नवीन जीआरमधील तरतुदी व मार्गदर्शक सूचनांनुसार, सर्वसाधारण क्षेत्रात 10 वर्षे सेवा पूर्ण करणारे, आणि त्याच शाळेत 5 वर्षे सेवा पूर्ण करणारे शिक्षक तसेच ज्यांनी कठीण क्षेत्रात 3 वर्षे सेवा पूर्ण केली आहे, असे शिक्षक, पात्र आहेत. कर्मचाऱ्यांच्या जोडीदारास गंभीर आजार असल्यास प्रवर्ग 1 चा लाभ मिळेल. तर वर्ग दोनचा लाभ मिळविणाऱ्या शिक्षकांना पुढील बदलीच्या वेळी युनिट म्हणून बदलीसाठी विचारात घेतले जाईल. प्रवर्ग 1 आणि श्रेणी 2 अंतर्गत बदलणारे शिक्षक पुढील 3 वर्ष बदलू शकणार नाहीत.
त, असे कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या सहसचिव यांनी आदेशात नमूद केलेले आहे.

As per the provisions and guidelines of the new GR, teachers who have completed 10 years of service in the general field and 5 years in the same school as well as teachers who have completed 3 years of service in difficult areas are eligible. If the spouse of the employees has a serious illness, he will get the benefit of Category 1. So teachers availing class II benefits will be considered for transfer as a unit at the time of further transfer. Teachers who change under Category 1 and Category 2 will not be able to change for the next 3 years.
The order states that such skill development is stated by the joint secretary of the department of employment and entrepreneurship.

Social Media