मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने राज्य सरकारने राज्यात लॉकडाऊन लागू केले आहेत. वाढती बाधितांची संख्या पाहता राज्यातील लॉकडाऊन १५ मे पर्यंत लागू करण्यात आला आहे. तर राज्य सरकार १५ मे च्या लॉकडाऊनमध्ये वाढ करणार का निर्बंध शिथिल करणार याबाबत राज्यात चर्चा सुरू आहे. लॉकडाऊनवरून राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपेंनी महत्वाचे संकेत दिले आहेत. यावरून महाराष्ट्रात ३१ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याची शक्यता आहे.
The state government has imposed lockdown in the state as the number of coronaaffected people is increasing in Maharashtra. The lockdown in the state has been imposed till May 15 in view of the increasing number of affected people. So there is talk in the state whether the state government will increase the may 15 lockdown or relax the restrictions. The lockdown has led to state health minister Dr. Rajesh Tope has given important signals. This is likely to extend the lockdown in Maharashtra by May 31