Tips for Rosy Cheeks : मेकअप म्हटलं की स्त्रीयांचा सर्वात आवडता विषय, सौदर्य वाढविण्यासाठी विशेषतः मेकअप केला जातो. परंतु सतत मेकअप करणे त्वचेसाठी चांगले नसते. त्वचेला ब्रीद करण्यासाठी नैसर्गिक गोष्टींचा वापर करणे खूप फायदेशिर असते. गुलाबी गाल मिळविण्यासाठी काही नैसर्गिक टीप्स तुम्हाला फायदेशीर ठरू शकतात. चला तर मग जाणून घेऊया या विषयी…
गुलाबी गाल हवेत? तर मग करा हे उपाय….
how to get rosy cheeks naturally :
बिटरूटचा वापर(Use of Bitroot)
बीटामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडेंट असते, जे आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशिर आहे. जर आपण दररोज आपल्या गालांवर बीटाचा रस लावला तर तुमचा चेहरा नौसर्गिकरित्या गुलाबी होऊ शकतो.
बेसनाचा वापर(Use of Besan)
बेसन आपल्या चेहऱ्यासाठी खूप फायदेशिर आहे. जर तुम्ही बेसन, दही आणि हळद एकत्र करून आपल्या गालांवर नियमितरित्या लावल्यास तुमचे गाल नैसर्गिकरित्या लाल होऊ शकतात.
टोमॅटो वापरा ( Use tomatoes)
जर तुम्ही दररोज टोमॅटोचा रस प्यायलात किंवा टोमॅटोचा रस आपल्या चेहऱ्यावर लावलात तर, तुमचे गाल टोमॅटो सारखे लाल होऊ शकतात.
गुलाबाच्या पाकळ्या वापरा(Use rose petals)
गुलाबाच्या पाकळ्या चेहऱ्यासाठी खूप फायदेशीर असतात. जर तुम्ही पाकळ्या चिरडून आपल्या गालावर नियमितपणे लावत असाल तर आपले गाल टोमॅटोसारखे लाल होऊ शकतात.
सफरचंदाचे सेवन (Apple intake)
सफरचंद आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सफरचंद बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यास मदत करते. जर तुम्ही दररोज सफरचंद खाल्ले तर तुमचा चेहरा टोमॅटोसारखा लाल आणि सुंदर दिसू शकतो.
If you want to get blooming pink cheeks, then some natural tips can help you in this.
Makeup Says that women’s favorite subject, especially makeup is done to increase beauty. But constant makeup is not good for the skin. It is very beneficial to use natural things to breathe the skin. Some natural tips can be beneficial for you to get pink cheeks.
चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी करा ‘या’ फळांचे सेवन..