नवी दिल्ली : जगभरात कोरोना संसर्गावर मात देण्यासाठी एकच पर्याय आहे. ‘वॅक्सीन’ याबाबत देखील लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत, ज्याची उत्तरे अजूनही मिळालेली नाहीत. लसीचे दोन डोस घेतल्यानंतर किती दिवसांपर्यंत लसीमुळे सुरक्षित राहू शकतो? ज्यांनी कोरोना संसर्गावर मात दिली आहे त्यांना या लसीचा किती फायदा होईल? वॅक्सीनचा फायदा त्यांना अधिक होईल जे कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत किंवा ज्यांना आतापर्यंत कोरोना झालेला नाही. असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
लस घेतल्यानंतर एका वर्षापर्यंत कोरोनावर मात करू शकतो : अहवाल
Can beat corona for up to a year after getting vaccine: report
अशा अनेक प्रश्नांची उत्तरे ‘सायन्स जर्नल नेचर’(Science Journal Nature)च्या अहवालात प्रकाशित झाली आहेत. यामध्ये प्रकाशित झालेल्या दोन अहवालात असे म्हटले आहे की, जर तुम्ही वॅक्सीन घेतली असेल तर तुमच्यात कमीत-कमी एक वर्षापर्यंत कोरोनावर मात करण्याची क्षमता असते. तुमची रोग प्रतिकारक शक्ती या लसीनंतर अधिक मजबूत होते. या अहवालात सांगितले आहे की, आवश्यकतेनुसार ते प्रतिपिंडे बनविण्यास सुरूवात करते. हे १२ महिन्यांपर्यंत मजबूतीसह तुमच्या शरीरात उपस्थित असते.
तुमच्या शरीरात प्रतिपिंडे किती परिणाम करतात हे जाणून घेण्यासाठी एक संशोधन करण्यात आले होते. या संशोधनासाठी अशा ७७ रूग्णांची चाचणी करण्यात आली जे तीन महिन्यांच्या आत बरे झाले होते. या ७७ लोकांपैकी ६ रूग्ण असे होते ज्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तर, ७१ रूग्णांमध्ये कोरोना संसर्गाचा परिणाम सौम्य होता. या रूग्णांमध्ये गेल्या ४ महिन्यात रोग प्रतिकारक शक्ती कमी झाली होती. या अहवालात असे म्हटले आहे की, जे लोक कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत त्यांना बूस्टर डोसची गरज भासणार नाही तर, कोरोना संसर्गापासून वाचलेल्या लोकांना लस घेणे आवश्यक आहे.
Corona infection is cured by fighting, they will not need booster dose, while survivors of corona infection will have to get it done.
‘EMA’ने १२ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांसाठी ‘फायझर-बायोटेक’ लसीला दिली मंजुरी! –
यूरोपियन औषध संस्थेने १२ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांना कोविड लस वापरण्यास दिली मंजुरी!