Vegetable Peels Benefits : सामान्यतः कोणतीही फळभाजी सोलल्यानंतर आपण प्रथम त्याची साले (Vegetable Peels) कचरापेटीत टाकतो आणि त्यानंतरच इतर कामे सुरू करतो. परंतु तुम्हाला माहित आहे का काही फळ भाज्यांच्या साली(Vegetable Peels Benefits) खूप फायदेशीर असतात. अशीच एक फळ भाजी आहे ती म्हणजे दुधी भोपळा. जेवढी दुधी भोपळ्याची भाजी चविष्ट होते, तसेच त्याची साल देखील प्रभावी आहे (Bottle Gourd Peel Benefits). हे आपल्या आरोग्य(Health) आणि सौंदर्य(Beauty), दोन्हींची काळजी घेते.
दुधी भोपळ्याची साल खनिजयुक्त असते (Gourd peels are rich in minerals)-
अनेक लोकांना दुधी भोपळ्याची चव आवडत नाही, परंतु याचे सेवन केल्याने पोट ठिक राहते(Lauki Benefits) आणि हे पचायला देखील खूप सोपे आहे (Bottle Gourd Benefits). याची भाजी बनविण्याव्यतिरिक्त बर्फी आणि हलवा यासारखे गोड पदार्थ देखील बनविले जातात. त्याचप्रमाणे दुधीभोपळ्याची साल देखील आरोग्य आणि सौंदर्यासाठी खूप फायदेशीर असल्याचे सिद्ध होते. दुधीभोपळ्याच्या सालीमध्ये व्हिटॅमिन बी१, बी२, बी३, बी५, बी६, कॅल्शियम, आयर्न, झिंक, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि मॅँग्नीज यासारखी आवश्यक तत्वे आढळतात (Bottle Gourd Nutrition).
Beauty Tips : जाणून घ्या कारल्याचा वापर त्वचेसाठी कसा करावा…..
चेहऱ्यासाठी दुधीभोपळ्याची साल फायदेशीर (Gourd peels are beneficial for the face)-
दुधीभोपळ्याची साल चेऱ्यासाठी (Bottle Gourd Peels For Face) खूप चांगली असल्याचे मानले जाते. जर तुम्हाला गडद त्वचेची (Skin Tan) समस्या असेल तर, दुधीभोपळ्याच्या सालींची पेस्ट तयार करून चेहऱ्यावर लावा. पेस्ट कोरडी झाल्यानंतर चेहरा स्वच्छ धुवा. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये काही लोकांची त्वचा जळजळते अशा परिस्थितीत या सालींची पेस्ट त्वचेवर लावा किंवा सनबर्ग(Sunburn Remedy) झालेल्या त्वचेवर रगडा. तुम्हाला यामुळे लवकर आराम मिळेल.
beauty-tips : त्वचा आणि केसांसाठी बीटाच्या मास्कचे फायदे
चेहऱ्याची चमक वाढेल (Facial glow will increase) –
जर तुमचा चेहरा निस्तेज होऊ लागला असेल तर, दुधीभोपळ्याच्या सालींच्या पेस्टमध्ये चंदन पावडर मिसळा आणि आठवड्यातून ही पेस्ट २ ते ३ वेळा तुमच्या चेहऱ्यावर लावा. यामुळे तुमच्या चेहऱ्याची चमक(Skin Glow) परत येईल.
आरोग्य देखील राहिल तंदुरूस्त (health will also be fine) –
जर तुम्हाला किंवा तुमच्या घरात कोणाला मुळव्याधीची समस्या असेल तर, दुधीभोपळ्याची साल तुमच्यासाठी एक वरदान ठरू शकते. दुधीभोपळ्याची साल फेकून देण्याऐवजी त्यांना वाळवून त्याची पावडर तयार करा. दिवसातून २ वेळा थंड पाण्यासोबत या पावडरचे सेवन केल्यास मुळव्याधीच्या समस्येतून लवकर आराम मिळेल.
Gourd peels are very beneficial, take care from beauty to health.
Beauty Tips : अंड्याच्या मदतीने चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स होतात दूर….
Beauty Tips : ब्लॅकहेड्सच्या समस्येतून मुक्त होण्यासाठी अंड्याचा फेसपॅक फायेदशीर!