केरळ पर्यटन मंत्रालयाने लोकांना आकर्षित करण्यासाठी उचलले अनोखे पाऊल; लवकरच सुरू होणार ‘इन-कार डायनिंग’ सुविधा!

मुंबई : कोरोनाच्या भीतीने प्रत्येक व्यक्ती घरात डांबून राहण्यास भाग पडला आहे. मागील वर्षीच्या सुरूवातीपासूनच कोव्हिड-१९ च्या संसर्गामुळे लोकांनी बाहेरचे खाणे टाळले आहे. या दरम्यान केरळ पर्यटन मंत्रालयाने लोकांना आकर्षिक करण्यासाठी अनोखे पाऊल उचलले आहे. केरळ पर्यटन (Kerala Tourism)विकास महामंडळ (केटीडीसी) एक अशी सुविधा सुरू करीत आहे ज्यामध्ये लोकांना त्यांच्या वाहनांमध्ये अन्न दिले जाईल. या निर्णयाचा उद्देश कोव्हिड-१९(Covid-19) काळात सार्वजनिक ठिकाणी भोजन करण्यादरम्यान आरोग्यासंबंधित जोखीम कमी करणे आहे.

ताजनगरीच्या पर्यटन संस्थांनी १६ जूनपासून स्मारके उघडण्याच्या निर्णयाचे केले कौतुक! – 

लोकांना आकर्षित करण्यासाठी केरळ पर्यटन मंत्रालय सुरू करणार ‘इन-कार डायनिंग’ सुविधा!

Kerala Tourism Ministry to launch ‘in-car dining’ facility to attract people!

जूनच्या उर्वरित दोन आठवड्यांमध्ये मोठ्या संख्यने पर्यटक मसुरीला भेट देण्याची शक्यता….. – 

पर्यटन मंत्री पीए मोहम्मद रियास यांनी सांगितले की, ‘इन कार डायनिंग’ (‘In-Car-Dining)अंतर्गत ग्राहक त्यांच्या वाहनांमध्ये बसून रेस्टॉरंटमध्ये त्यांची ऑर्डर देऊ शकतील. ऑर्डर ग्राहकांच्या वाहनांपर्यंत पोहोचेल. ‘इन कार डायनिंग’ अंतर्गत सकाळच्या नाश्त्याव्यतिरिक्त दुपारचे जेवन, रात्रीचे जेवन आणि नाश्ता देखील समाविष्ट आहे. मंत्र्यांनी सांगितले की, सार्वजनिक सुरक्षिततेचा धोका लक्षात घेऊन ही योजना राबविली जात आहे, कारण संसर्गाच्या दुसऱ्या लाटेनंतर पर्यटन उद्योगाला मदत मिळण्याची अपेक्षा आहे. केवळ निवडक रेस्टॉरंटमध्येच ही योजना राबविली जाईल.
Kerala Tourism Ministry takes a unique step to attract people, ‘In-Car Dining’ facility to start soon.


जगातील चौथ्या क्रमांकाचा सर्वात मोठा इंद्रपुरी धरण बनत आहे पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र! –

बिहारच्या रोहतासमधील इंद्रपुरी धरण बनत आहे पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र!

Social Media