Beauty Tips : चेहऱ्याचा रंग आणि चमक वाढविण्यासाठी करा तमालपत्राचा वापर!

भारतीय स्वयंपाकघरातील विशेष मसाल्यांमध्ये समाविष्ट असलेले तमालपत्र ( to bay leaves)भाजीला तर चवदार बनवतेच याशिवाय काही लोक चहामध्ये देखील याचा वापर चव वाढविण्यासाठी करतात परंतु त्याची उपयुक्तता येथेच संपत नाही. आणखी काही गोष्टींसाठी देखील याचा वापर करू शकतो. जसे की केस आणि त्वचेसाठी. सौंदर्य वाढविण्यासाठी देखील तमालपत्र प्रभावी आहे. अनेक प्रकारच्या क्रिम, परफ्यूम आणि साबण तयार करण्यासाठी तमालपत्राचा वापर केला जातो. जो त्वचेचा अंतर्गत भाग स्वच्छ करतो.(for skin)

Beauty Tips : त्वचेचे सौंदर्य वाढविण्यात तमालपत्र प्रभावी!

Bay leaf effective in enhancing skin beauty

महिलांची इच्छा असते की वाढत्या वयात देखील त्यांच्या चेहऱ्याची चमक कायम रहावी. यासाठी जितका आहार महत्वाचा आहे तेवढीच त्वचेची काळजी घेणे देखील गरजेचे आहे. यासाठी तुम्ही तमालपत्राचा वापर करू शकता.

beauty-tips

तीन ते चार तमालपत्र रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी ही पाने पाण्यातून बाहेर काढून याचे पाणी प्या. हे शरीराला डिटॉक्सिफाय करते. जेव्हा शरीरातून सर्व अशुद्धी बाहेर पडेल तेव्हा नक्कीच तुमचा चेहरा चमकू लागेल. तमालपत्राचा वापर करून असा फेसपॅक तयार करा ज्यामुळे चेहऱ्याचा रंग तर उजळेल याशिवाय उन्हामुळे काळपट पडलेल्या त्वचेची समस्या देखील दूर होईल.

Beauty Tips : चेहऱ्याचे सौंदर्य मृत पेशींमुळे खराब झाले आहे, तर मग जाणून घ्या हे उपाय….. – 

अशाप्रकारे तयार करा तमालपत्राचा फेसपॅक (Prepare face pack like this)-
तमालपत्राची मोठी पाने घ्या. त्यानंतर ती स्वच्छ धुवून उकळत्या पाण्यात टाका आणि १० मिनिटे तसेच ठेवा. त्यानंतर या पानांची पेस्ट तयार करा आणि चेहऱ्याला लावा. उर्वरित पाणी फेकून न देता त्या पाण्याचा वापर चेहरा धुण्यासाठी करू शकता. तमालपत्र एक अतिशय स्वस्त आणि प्रभावी कॉस्मेटिक(cosmetic) आहे, ज्याच्या वापराने तुम्हाला सुंदर आणि चमकदार त्वचा मिळेल.
Increase the brightness and brightness of the face with the use of bay leaves.


Beauty Tips : दीर्घकाळापर्यंत तरूण दिसण्यासाठी वापरा ‘या’ टिप्स –

Beauty Tips : वाढत्या वयाचा परिणाम कमी करायचा आहे, मग दिनचर्येत करा ‘या’ गोष्टींचा समावेश!

beauty-tips : त्वचा आणि केसांसाठी बीटाच्या मास्कचे फायदे –

Beauty Tips : निरोगी त्वचा आणि केसांसाठी वापरा ‘बीट’चा मास्क…

Social Media