माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा वरळीतील फ्लॅट आणि कोकणातील जमीन ईडी ने केली जप्त

मुंबई :  ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाने महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सुमारे सव्वाचार कोटी रुपयांच्या मालमत्ता आज जप्त केल्या
त्यांच्याविरूद्ध सुरू असलेल्या पीएमएलए ( अवैध संपत्ती )प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे.

आज जप्त केलेल्या मालमत्तांमध्ये १.५४ कोटी रुपये किमतीचा मुंबईच्या वरळी येथील एक निवासी संकुलातील फ्लॅट तसेच एकूण २.६७ कोटी रुपये किंमतीच्या 25 जमीन तुकड्यांचा समावेश आहे. हे सर्व जमीन तुकडे रायगड जिल्ह्यातील उरणमधील धुतुम या गावात आहेत.

The ED, the Directorate of Recovery, today seized properties worth about Rs 4.25 crore of former Maharashtra Home Minister Anil Deshmukh
The action has been taken against them in the ongoing PMLA (illegal property) case.


सायकलवरून राजभवनात पोहोचले काँग्रेस नेते –

मोदी सरकारकडून इंधनावरील करातून जनतेची राजरोस लूट !: नाना पटोले.

Social Media