२३ जुलैपासून मुंबईतील शासकीय व महापालिका केंद्रांवर होणार लसीकरण सुरू

मुंबई : कोविड-१९(Covid-19) प्रतिबंध लसीकरण मोहिमेतंर्गत महापालिकेला आज रात्री उशिरा पर्यंत लससाठा प्राप्त होणार आहे. त्याचे वितरण उद्या २२ जुलै रोजी दिवसभरात सर्व शासकीय आणि महापालिका (BMC)केंद्रांना करण्यात येणार आहे.

महापालिकेला, कोविशिल्डचे(covishild) ५० हजार तर कोवॅक्सिनचे(covaxin) ११ हजार २०० असे एकूण ६१ हजार २०० डोस प्राप्त होणार आहेत. हा लससाठा उपलब्ध झाल्यानंतर त्याचे उद्या दिवसभरात वितरण केले जाईल. या कारणाने उद्या गुरुवारी २२ जुलै रोजी नागरिकांना लस देता येणार नाही. तथापि, शुक्रवार,२३ जुलै रोजी मुंबईतील शासकीय आणि महापालिका केंद्रांवर लसीकरण सुरू होणार आहे.

लशींचा साठा ज्या प्रमाणात प्राप्त होईल, त्या अनुरूप योग्य निर्णय घेवून मुंबईकर नागरिकांना सातत्याने अवगत करण्यात येते. मुंबईकर नागरिकांनी बृहन्मुंबई महापालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

The BMC will receive the vaccine stock late tonight under the Covid-19 prevention vaccination drive. It will be distributed to all government and municipal centers during the day tomorrow on July 22.

The Municipal Corporation will receive a total of 61,200 doses of covishild, 50,000, and covaxin 11,200. The vaccine will be distributed throughout the day tomorrow after it becomes available. Citizens will not be able to get vaccinated tomorrow on Thursday, July 22 for this reason. However, vaccination will start at government and municipal centers in Mumbai on Friday, July 23.


कोरोनानंतर आता नवीन प्राणघातक ‘मंकी बी’ विषाणूची नोंद, चीनमध्ये एकाचा मृत्यू…… –

कोरोनानंतर आता नवीन प्राणघातक ‘मंकी बी’ विषाणूची नोंद, चीनमध्ये एकाचा मृत्यू……

कोरोना काळात मुलांच्या लसीकरणावर वाईट परिणाम –

कोरोना काळात मुलांच्या लसीकरणावर वाईट परिणाम, २.३ कोटी मुले डीटीपी लसीपासून वंचित!

Social Media