आर्यन खानची कस्टडी आता 7 तारखेपर्यंत

मुंबई : आर्यन खान(Aryan Khan) आणि बाकी 2 अशा 3 आरोपींना आता 7 ऑक्टोबर पर्यंत ncb च्या कोठडीत राहावे लागणार आहे, न्यायदंडाधिकाऱ्यांनी आज हा आदेश दिला.

मुंबईच्या समुद्रात क्रूझ वर रेव्ह पार्टी(rave party) अर्थात अंमली पदार्थांची पार्टी करताना अभिनेता शाहरूखखानचा(Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खान(Aryan Khan) आणि इतर 7 जणांना शनिवारी रात्री ncb च्या पथकाने ताब्यात घेतले होते , काल त्यांना रीतसर अटक करून मेट्रोपॉलीटीन कोर्टात हजर करण्यात आले होते त्यावेळी त्यांना आजपर्यंत ची कोठडी सुनावली होती आज पुन्हा त्यांना हजर करण्यात आले.

या पार्टीच्या आरोपी तपासातून आंतरराष्ट्रीय टोळीचा छडा लागला असल्याचे तसेच आज पुन्हा घेतलेल्या क्रूझ च्या झडतीत आणखी बऱ्याच गोष्टी हाती लागल्याचे ncb ने न्यायालयात सांगितले आणि 11 दिवसांची कोठडी मागितली होती मात्र सध्या तरी 7 तारखेपर्यंत कोठडीची हवा खाण्यास या तिघांना कोर्टाने पाठवले आहे.

Three accused, Aryan Khan and the remaining 2, will now have to remain in ncb custody till October 7, the magistrate ordered today.

Actor Shah Rukh Khan’s son Aryan Khan and 7 others were detained by a team of ncb on Saturday night while partying for a rave party on a cruise in the Sea of Mumbai, who was formally arrested yesterday and produced before a metropolitan court when they were remanded in custody till date.

ncb told the court that the party’s accused investigation had cracked the international gang and that many more things had been involved in the cruise search conducted again today and sought 11 days’ custody but at present, the court has sent the trio to eat custody air till the 7th.


मुंबई हाय प्रोफाईल ड्रग्स पार्टीवर छापा, 8 जणांची चौकशी

Mumbai Cruise Drug Case: हाय प्रोफाईल ड्रग्स पार्टीवर छापा, शाहरुखच्या मुलासह 8 जणांची चौकशी

Social Media