मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना कोरोनाची लागण

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांच्या बरोबर आईलाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती मनपा अधिकाऱ्यांनी दिली.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तब्येत काही दिवसांपासून ठीक नसल्यामुळे त्यांना कोरोनासारखे लक्षण असल्याचे समजले . त्यांनी कोरोनाची चाचणी केल्यावर कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला .त्याचबरोबर त्यांच्या आईला पण कोरोनाची लागण झाली असून दोघांनाही कोरोनाचे सौम्य लक्षणे असल्याने घरीच उपचार सुरू आहेत.

भांडुप येथे आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. पण प्रकृती ठीक नसल्याने तो रद्द करण्यात आला आहे.

MNS president Raj Thackeray has been found to be infected with corona. NMC officials informed that the mother along with him was also infected with corona.

Social Media