पोलीस बॉइज संघटनेकडून नवनियुक्त पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांचे स्वागत

भंडारा : पोलीस(POLICE) बॉइज संघटने कडून आपल्या भंडारा जिल्ह्याला लाभलेले नवनियुक्त पोलीस अधीक्षक IPS(भापोसे) लोहित मतानी साहेब यांनी भंडारा जिल्ह्याचा नवीन पदभार स्वीकारला. त्या प्रसंगी साहेबांना शुभेच्छा देत त्यांचे स्वागत करण्यात आले. भंडारा जिल्हा पोलीसांच्या काही अडचणी सांगण्यात आल्या असून त्यावर सदर आदरणीय साहेब बोलले की एक दिवस यावर चर्चा करून व अडचणी समजून घेऊ,साहेबांच्या स्वाभावामुळे आम्हाला विश्वास आहे की आपल्या पोलीस परिवाराच्या अडचणी लवकरच दूर होतील जय हिंद…

 

जैराम बावने

पोलीस बॉइज संघटना भंडारा

 

 

Social Media