(मुलांना सतत कफ तसेच सर्दी च्या तक्रारी नसल्यास)
- केळी(Bananas) – कॅलरीचे प्रमाण आणि शुगर जास्त असते. त्यामुळे मुलांचे वजन लवकर वाढते.
- साय असलेले दूध(Milk with sai) – यामध्ये प्रोटीन आणि हाय फॅट असते. त्यामुळे मुलांचे वजन लवकर वाढते.
- भात(rice) – यामध्ये कार्बोहायड्रेट अधिक असते. ते वजन वाढवण्यात फायदेशीर ठरते.
- चिकू(Chiku) – यामध्ये कॅलरी आणि शुगर अधिक असते. ते बॉडी फॅट वाढवण्यास मदत करते.
- मासे (Fish)- यामधील ओमेगा ३ फॅटी ॲसिड्स, प्रोटीन मुलांच्या योग्य वाढीसाठी चांगले आहे.
- सोयाबीन(Soybeans) – सोयाबीन आणि त्यापासून तयार पदार्थांमध्ये प्रोटीन असते. यामुळे मुलांचे वजन वाढते.
- डाळ – यामध्ये प्रोटीन अधिक असते. ते मुलांचे वजन वाढवण्यात फायदेशीर ठरते.
- चीज – यामधील भरपूर प्रोटीन आणि फॅट मुलांचे वजन वाढवण्यासाठी चांगले आहे.
- अंडी(Eggs)- प्रोटीनयुक्त मुलांना दररोज खाऊ घातल्याने त्यांचे वजन लवकर वाढेल.
मुलांची उंची वाढवणारे पदार्थ
- दही(yogurt) – यामध्ये व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम असते. त्याचा मुलांची उंची वाढवण्यात फायदा होतो.
- संत्री(Oranges) – यामधील व्हिटॅमिन सी मुळे मुले ऊर्जावान राहतात आणि त्यांनी कमजोरीही दूर होते.
- डाळिंब(pomegranate) – यामधील अँटीऑक्सिडंट्स बुद्धी तल्लख करण्यामध्ये मदत करतात.
- पालक(spinach) – यामधील लोह, कॅल्शियममुळे मुलांची उंची वाढवण्यात मदत होते.
- पनीर(Cheese) – यातील फायबर, फॉस्फरसमुळे पचन चांगले होते व दात मजबूत राहतात.