आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी केलेल्या टिकेवर ॲड.अमोल मातेले यांची प्रतिक्रिया.

भारतीय जनता पार्टीचे “श्वान” असलेले आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी ज्येष्ठ नेते आदरणीय श्री. शरचंद्र पवार साहेब त्यांच्यावर पातळी सोडून टीका केली. यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते व युवकचे मुंबई अध्यक्ष ॲड.अमोल मातेले यांची प्रतिक्रिया.

Social Media