आदित्य रॉय कपूरच्या ‘ओम’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

मुंबई: बॉलिवूड अभिनेता आदित्य रॉय कपूरचा ओम हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. टीझरमध्ये आदित्यच्या फिटनेसने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. 57 सेकंदाच्या … Continue reading आदित्य रॉय कपूरच्या ‘ओम’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित