हिमाचलमध्ये कोविड कर्फ्यू शिथिल होताच हॉटेल्समध्ये ऍडव्हान्स बुकिंग सुरू….

शिमला, Himachal Tourism : कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारद्वारे घातलेली निर्बंध आता शिथिल करण्यात आली आहेत. निर्बंधांमध्ये सूट दिल्याचा परिणाम येणाऱ्या दिवसांमध्ये राज्याच्या पर्यटन(Tourism) व्यवसायावर दिसून येईल. मैदानांवर पडणाऱ्या … Continue reading हिमाचलमध्ये कोविड कर्फ्यू शिथिल होताच हॉटेल्समध्ये ऍडव्हान्स बुकिंग सुरू….