उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वित्त व नियोजन तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री म्हणून सूत्रे स्वीकारल्यानंतर आज मंगळवार, दिनांक 24 डिसेंबर 2024 रोजी सकाळी मंत्रालयात दोन्ही विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा राज्य शासनातील इतर विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कामकाजाचा आढावा घेतला.