कार्तिक आर्यनला बाहेर काढल्यानंतर ‘दोस्ताना-2’ चित्रपटामध्ये अक्षय कुमारची वर्णी!

नवी दिल्ली : करण जोहरचा चित्रपट ‘दोस्ताना २’ गेल्या काही काळापासून चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी कार्तिक आर्यनला या चित्रपटातून बाहेर काढण्यात आले होते. निर्मात्यांकडून कार्तिकला बाहेर काढण्यामागील कोणतेही ठोस विधान … Continue reading कार्तिक आर्यनला बाहेर काढल्यानंतर ‘दोस्ताना-2’ चित्रपटामध्ये अक्षय कुमारची वर्णी!