Alia Ranbir Wedding: रणबीरला सासूकडून करोडोंची घड्याळ; आलियाने पाहुण्यांना दिली काश्मीरची शाल 

मुंबई : प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर(Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट्ट 15 एप्रिल रोजी विवाहबंधनात अडकले. मोजक्या लोकांच्या उपस्थितीत आणि अतिशय साध्या पद्धतीने हा विवाह सोहळा पार पडला. कार्यक्रमात … Continue reading Alia Ranbir Wedding: रणबीरला सासूकडून करोडोंची घड्याळ; आलियाने पाहुण्यांना दिली काश्मीरची शाल