मानवाधिकाराच्या उल्लंघनाचा आरोप असलेल्या अनेक चिनी कंपन्यांना अमेरिकेने टाकले काळ्या यादीत!

नवी दिल्ली : चीनमध्ये(China) सातत्याने मानवाधिकार उल्लंघनाचे आरोप सुरूच आहेत. त्यामुळे संतप्त झालेले अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन (Joe Biden)यांचे प्रशासन चीनच्या आणखी दहा कंपन्यांना आर्थिकदृष्ट्या काळ्या यादीत टाकण्याच्या तयारीत आहे. … Continue reading मानवाधिकाराच्या उल्लंघनाचा आरोप असलेल्या अनेक चिनी कंपन्यांना अमेरिकेने टाकले काळ्या यादीत!