Amruta Fadnavis: अमृता फडणवीस यांचे नवीन गाणे ‘वो तेरे प्यार में’ रिलीज

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis)या त्यांच्या धाडसी गायकीसाठी ओळखल्या जातात. त्यांचे लाखो चाहते आहेत. त्याचे नवीन गाणे समोर आल्यावर नेटकऱ्यांचा प्रतिसादही उत्तम आहे.  … Continue reading Amruta Fadnavis: अमृता फडणवीस यांचे नवीन गाणे ‘वो तेरे प्यार में’ रिलीज