नवी दिल्ली : अनिल धीरूभाई अंबानी समूहाचे (ADG) अध्यक्ष अनिल अंबानी यांनी रिलायन्स पॉवर (Reliance Power) आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर (R-Infra) च्या संचालकपदाचा राजीनामा दिला आहे.यापूर्वी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) ने अनिल अंबानी यांना स्टॉक एक्स्चेंजमध्ये कोणत्याही सूचीबद्ध कंपनीत सामील होण्यास बंदी घालण्यात आली होती. रिलायन्स पॉवरने स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, सेबीच्या अंतरिम आदेशानंतर गैर-कार्यकारी संचालक अनिल डी अंबानी यांनी कंपनीच्या संचालकपदावरून बाजूला झाले आहे.
Children’s Mutual Fund: 10,000 रुपये मासिक SIP सात वर्षांत 11.74 लाख रुपये; कसे ते जाणून घ्या
LPG दरवाढ: आता घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात वाढ, आजपासून ते 50 रुपयांनी महागले
बँक खात्यात 2000 रुपये हवे असतील तर हे काम करावे लागेल, नाहीतर पैसे विसरा!