सुप्रीम कोर्टाच्या दट्ट्यानंतर मोदी सरकारला आली जाग!: बाळासाहेब थोरात

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अखेर देशातील लसीकरणाची जबाबदारी घेतली हा निर्णय चांगला आहे पण तो घेण्यास उशीर झाला. राज्यांवर जबाबदारी ढकलून नामानिराळे राहिलेल्या मोदी सरकारला सुप्रीम कोर्टाने … Continue reading सुप्रीम कोर्टाच्या दट्ट्यानंतर मोदी सरकारला आली जाग!: बाळासाहेब थोरात