धनादेश देण्यापूर्वी काळजी घ्या, आता रविवारी देखील क्लिअरिंग, जाणून घ्या RBI चे नवीन नियम

बिलासपूर : आता कोणत्याही व्यक्तीला किंवा संस्थेला धनादेश देण्यापूर्वी काळजी घ्या. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) 1 ऑगस्टपासून मोठे बदल करणार आहे. त्यामुळे बँकेचा हा नवीन नियम जाणून घेणे महत्त्वाचे … Continue reading धनादेश देण्यापूर्वी काळजी घ्या, आता रविवारी देखील क्लिअरिंग, जाणून घ्या RBI चे नवीन नियम