Beauty Tips : त्वचेच्या सौंदर्यासाठी करा ‘हे’ उपाय! 

नवी दिल्ली : आपला चेहरा आपली ओळख आहे. त्यामुळे सर्वात जास्त त्याची काळजी घेणे देखील आवश्यक आहे. त्वचेच्या सुंदरतेसाठी आपल्या शरीराला एकदा डीटॉक्सीफाय (Detoxify) करणे गरजेचे आहे. त्यासाठी सॅलड, फळे, आणि ज्यूस यांचे सेवन करणे आवश्यक आहे..

सुंदर त्वचेसाठी या ब्यूटी टिप्स फायदेशीर!

These beauty tips are beneficial for beautiful skin!

त्वचेची काळजी (Take care of skin) : दिवसभर तुम्ही धावपळ करता त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर धुळीचा थर जमा होतो. हे स्वच्छ करणे देखील जरूरी आहे त्यासाठी रात्री झोपण्य़ापूर्वी चेहऱ्याला फेसवॉशने स्वच्छ करावे. नाश्ता करण्यादरम्यान उरलेली फळे कधीही टाकू नका, या फळांच्या मदतीने एक चांगला फेसपॅक तयार करू शकता जे चेहऱ्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. जर असे करणे शक्य नसेल तर चेहऱ्याला स्क्रब करा आणि मृत त्वचेला स्वच्छ करा.

हळद-गुणकारी

त्वचेसाठी हळद गुणकारी (Turmeric has many properties)

हळदीमध्ये औषधी गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात. यामध्ये एँटीऑक्सीडंट असण्याव्यतिरिक्त हे एँटी-इंफ्लेमेशन उपचारात देखील मदत करते. त्यामुळे हळदीचा वेगवेगळ्या प्रकारे वापर करा. जसे की हळदयुक्त दूध पिणे, हळदीचा फेसपॅक लावणे, आणि खाण्यामध्ये देखील हळदीचा वापर करणे.

skin-care

आपल्या त्वचेला कायम थेट सुर्यकिरणांपासून दूर ठेवावे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बाहेर पडण्यापूर्वी सनस्क्रीन लावून जाणे. तसेच आपल्या त्वचेला दूधाने स्वच्छ करावे. नियमित योगा केल्याने देखील आपल्या स्नायू आणि चेहऱ्यावर तेज येते.
Beautiful skin should detoxify your body once necessary. For this, you should consume salad, fruit and juice.

ब्युटी टिप्स Archives

नैसर्गिक गुलाबी गालांसाठी करा हे उपाय

Natural beauty tips : या नैसर्गिक गोष्टींमुळे मिळवू शकता गुलाबी गाल!

Social Media