Beauty Tips :चमकदार त्वचेसाठी १५ दिवसांतून एकदा नक्की वापरा अक्रोड फेसपॅक

अक्रोड सर्वांना आवडणाऱ्या डायफ्रुट्सपैकी एक आहे. अक्रोड आरोग्याशी संबंधित फायद्यांबरोबरच त्वचेच्या काळजीसाठी देखील खूप फायदेशीर आहे. जर तुम्ही चेहऱ्यावर नौसर्गिक चमक आणण्यासाठी महागड्या प्रसाधनांचा वापर करत असाल, तर तुम्ही ते टाळून नियमित त्वचेची काळजी घेण्यासाठी अक्रोडचा वापर करू शकता. जाणून घेऊयात..

अक्रोडचे फायदे…अक्रोड फेसपॅकचा वापर (Use a walnut facepack) :

अक्रोड-फेसपॅक

एक चमचा अक्रोडची पावडर, एक चमचा ऑलिव्ह ऑईल, दोन चमचे गुलाबपाणी आणि अर्धा चमचा मध एकत्र करून तुम्ही याचा लेप(फेसपॅक) तुमच्या चेहऱ्यावर १५ मिनिटे लावून ठेवा त्यानंतर फेसपॅक कोरडे झाल्यावर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवा. तसेच चांगल्या परिणामांसाठी तुम्ही हा फेसपॅक आठवड्यातून दोन ते तीन वेळा लावू शकता.

डोळ्यांभोवतीची काळी वर्तुळे (To dark circle) :

अक्रोड

अक्रोडचे तेल डोळ्यांखालील सूज दूर करण्यास मदत करते आणि काळी वर्तुळे दूर करण्यास देखील फायदेशिर आहे. तुम्ही थोडेसे अक्रोडचे तेल घ्या. ते कोमट करून डोळ्यांखालील असलेल्या काळ्या वर्तुळांवर लावून झोपा. त्यानंतर सकाळी नेहमीप्रमाणे चेहरा धुवा. तुम्ही ही प्रक्रिया नियमित रात्री तोपर्यंत करा जोपर्यंत परिणाम दिसून येत नाहीत. तसेच डोळ्यांखालील सुरकुत्या दूर करण्यासाठी तुम्ही लिंबाचे रस, मध, ओटमील आणि अक्रोडची पावडर एकत्र करून ही पेस्ट डोळ्याच्या खाली लावा आणि १५ ते २० मिनिट ठेवून द्या त्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवा. ही प्रक्रिया तुम्ही आठवड्यातून तीन ते चार वेळा करू शकता.
Walnuts are named for the most preferred dry fruits. Walnuts are also very beneficial for skin care with health benefits.

ग्लायकोलिक ऍसिडचा वापर त्वचेची काळजी घेण्यासाठी – 

Beauty Tips : वाढत्या वयात त्वचेला चमकदार ठेवण्यासाठी ग्लायकोलिक ऍसिड फायदेशीर!

Social Media