Beauty Tips : टॅनिंग आणि सनबर्नच्या समस्येसाठी आंबा कसा वापरावा

उन्हाळी हंगाम सुरू झाला आहे. या हंगामात त्वचेची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी तुम्ही आंबेसुद्धा वापरु शकता.

The summer season has begun. Special skin care needs to be taken this season. You can also use mangoes for this.

आंब्याला फळांचा राजा म्हणतात. हे खायला खूप चवदार असतात. याशिवाय हे आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर असतात.

Mango is called the king of fruits. They are very tasty to eat. Apart from this these are very beneficial for your skin.

Beauty-Tips

उन्हाळ्यात आंबा आपली त्वचा हायड्रेट ठेवण्याचे कार्य करते. आंब्यात व्हिटॅमिन ई आणि पोटॅशियम असते. यामुळे तुमची त्वचा निरोगी राहते.

Mango works to keep your skin hydrated in summer. Mangoes contain vitamin E and potassium. This keeps your skin healthy.

Beauty-Tips

आंबा आणि ओट्स यांचे मिश्रण देखील चेहर्‍यावर स्क्रब म्हणून वापरता  येते.

A mixture of mango and oats can also be used as a scrub on the face.

Beauty-Tips

फेस पॅक  प्रमाणे चेहर्‍यावर आंबा आणि मध लावता येतो. यामुळे तुमची त्वचा चमकते.

Mango and honey can be applied on the face like a face pack. This makes your skin glow.

 

आंबा, मुलतानी मिट्टी आणि दही मिक्स करून पेस्टमध्ये बनवता येते. 10 ते 15 मिनिटांसाठी ते चेहऱ्यावर  लावा. त्यानंतर ते स्वच्छ पाण्याने चेहरा धुवून काढा.

Mango, multani mitti and curd can be mixed and made in paste. Apply it on the face for 10 to 15 minutes. Then wash the face with clean water.

Social Media