Beauty Benefits of Ghee: जर तुम्हाला तूप (घी) खायला अजिबात आवडत नसेल तर, तुम्ही तुमची ही सवय लवकरच दूर करा. तूप केवळ आपल्या आरोग्यालाच तंदूरूस्त ठेवत नाही तर, आपल्या सौंदर्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. जुन्या काळात लोक त्यांच्या त्वचेला मऊ आणि सुंदर बनविण्यासाठी तूपाचा वापर करायचे. तूपात असे गुणधर्म आढळतात जे त्वचेचा कोरडेपणा दूर करण्यासह त्वचेला मऊ ठेवण्यास मदत करतात. तर मग जाणून घेऊयात तूपाचे आणखी काही फायदे……
त्वचेचा कोरडेपणा दूर करण्यास उपयुक्त (Helpful in removing dryness of the skin)-
जर तुम्ही तुमच्या कोरड्या त्वचेवर घी लावून काही मिनिटे मसाज करा, त्याने कोरड्या त्वचेची समस्या खूप लवकर दूर होईल. तूप तुमची कोरडी त्वचा नेहमीच निरोगी ठेवण्यास मदत करते.
त्वचेवरील सुरकुत्या दूर करण्यात उपयुक्त (Helpful in removing skin wrinkles)-
जर तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर घी चा वापर केलात, तर घी मध्ये असलेले व्हिटॅमिन ई एँटी-एजिंग वाढविण्यास मदत करेल. ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर येणाऱ्या सुरकुत्या निघून जातील.
त्वचा मऊ ठेवण्यास उपयुक्त(Helpful in softening the skin)-
- चमचे तूपात १० थेंब तेलाचे मिसळून, त्याने आंघोळ केल्यास त्वचा कायम मऊ आणि कोमल राहिल.
- ओठ चमकदार आणि मऊ बनवा (Make lips shiny and soft)- ओठांना तूप लावल्यास, तुमच्या ओठांचा कोरडेपणा लवकरच दूर होईल आणि तुमचे ओठ पूर्वीपेक्षा चमकदार आणि मऊ दिसतील.
Beauty tips of desi ghee, know 4 ways to use ghee on the skin and its benefits.
ब्लॅकहेड्सची समस्या दूर करण्यासाठी फेसपॅक –
Beauty Tips : मुरूमे आणि ब्लॅकहेड्सच्या समस्येतून मुक्त होण्यासाठी आंब्याचा फेसपॅक उपयुक्त!