चेहरा स्वच्छ आणि आकर्षक दिसण्यासाठी वापरा या 6 ब्युटी टिप्स… 

जर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर चमक पाहिजे असेल तर या 6 ब्युटी टिप्स नियमितपणे वापरुन पहा, आपला चेहरा स्वच्छ आणि आकर्षक दिसू लागेल.

  • कधीकधी चेहऱ्यावरील त्वचा स्वच्छ करण्यासाठी कच्चा कांदा खाणे चांगले असते. तसेच कच्चा कांदा  चेहऱ्यावरील डाग कमी करण्यास मदत करते.
  • डोळे ताजे दिसण्यासाठी विश्रांती घेणे देखील खूप महत्वाचे आहे. जे लोक संगणकासमोर जास्त वेळ बसतात त्यांनी खिडकीच्या बाहेर  थोड्या थोड्या वेळाने पहावे आणि डोळ्यांचा हलका व्यायाम केला पाहिजे, यामुळे डोळ्यांना आराम मिळतो.
  • चेहऱ्यावर लेप लावल्याने चेहऱ्यावरील त्वचेवर असलेल्या मृत पेशी काढून टाकल्या जातात. यामुळे चेहरा सुंदर आणि त्वचा घट्ट होते आणि सुरकुत्याही कमी होतात.
  • आंघोळ केल्याने चेहऱ्याचे तसेच शरीराचे  सौंदर्यही वाढते. तसेच  10 मिनिटांपेक्षा जास्त काळ आंघोळ करू नये. अधिक  वेळ आंघोळ केल्यामुळे त्वचेचा ओलावा देखील कमी होतो. गरम पाण्याने अधिक वेळ आंघोळ केल्याने त्वचेवर लाल डागही येऊ शकतात. त्यामुळे आंघोळ लवकर आटोपती करावी.
  • दुपारी जवळजवळ प्रत्येकालाच झोप येते. कामाच्या   दरम्यान 5 मिनिटे वेळ काढून डोळे बंद केल्यास हे फायदेशीर ठरते आहे.  पाच ते दहा मिनिटांचा आराम केवळ एकाग्र होण्यास मदत करत नाही तर रक्तातील सेरोटोनिन हार्मोनची पातळी देखील वाढवते. हा संप्रेरक आनंदाच्या अनुभूतीसाठी खूप फायदेशीर आहे.
  • दिवसाचा थकवा दूर करण्यात ताजी हवा मदतगार  ठरते. थोडावेळ चालणे किंवा हलका व्यायाम केल्याने चेहरा देखील चमकदार  होतो. ब्रिटनच्या एसेक्स युनिव्हर्सिटीच्या मते, यामुळे  व्यक्तीला तणाव कमी झाल्यासारखे हलके वाटते. निळे आकाश आणि हिरवळ यांच्या दरम्यान ताजेपणा  येतो.
Social Media