भारत बायोटेकने ‘कोवॅक्सीन’च्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीची माहिती सरकारकडे सोपविली : सुत्र

नवी दिल्ली : हैद्राबादमधील कोव्हिड-१९ लस तयार करणारी कंपनी भारत बायोटेकने ‘कोवॅक्सीन’ च्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीची माहिती सरकारकडे सोपविली आहे. भारत बायोटेकने ही माहिती ड्रग्स कंट्रोल जनरल ऑफ इंडियाकडे (डीसीजीआय) सोपविली आहे. भारत सरकारच्या एका स्रोताने मान्य केले आहे की तिसऱ्या टप्प्यातील चाचणीची माहिती डीसीजीआय ला प्राप्त झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालय, आरोग्य धोरण आयोगाचे सदस्य आणि कोव्हिड टास्क फोर्सचे प्रमुख वीके पॉल यांनी म्हटले होते की, ‘पुढील ७-८ दिवसांमध्ये कोवॅक्सीन च्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीची आकडेवारी देखील प्रकाशित केली जाईल.’

कोरोनाचा मुलांच्या तुलनेत मुलींवर अधिक प्रभाव : अभ्यास – 

कोव्हिड-१९ विरूद्ध सीरम इंन्स्टिट्यूटची कोविशिल्ड वॅक्सीन आणि भारत बायोटेकची लस कोवॅक्सीन एक महत्वाचा भाग आहे. ‘कोवॅक्सिन’ची निर्मिती करणारी कंपनी भारत बायोटेकने भारतीय औषध आणि संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) सहकार्याने कोरोना वॅक्सीन तयार केली आहे.

भारत बायोटेकच्या क्लिनिकल चाचणीस उशीर झाल्यामुळे कंपनीला कडक टीकांचा सामना देखील करावा लागला होता. कंपनीने १२ जून रोजी म्हटले होते की द लॅन्सेट जर्नल मध्ये पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील चाचणीची माहिती प्रकाशित करण्यात आली होती. कंपनीने पुढे सांगितले की, वॅक्सीनच्या कार्यक्षमतेवर कोणतीही तडजोड केली जाऊ शकत नाही. तिसऱ्या टप्प्यातील परिक्षणाच्या आकडेवारीचे विश्लेषण केले जात आहे. त्यानंतर आम्ही लवकरच परिक्षणाची आकडेवारी सार्वजनिक करू.
Bharat Biotech has submitted data of Phase III trial of Covaxin to the government: Sources.

तिसऱ्या लाटेचा मुलांवर अधिक प्रभाव पडण्याची शक्यता कमी –

India Biotech, a covid-19 vaccine maker in Hyderabad, has handed over the third phase of testing of ‘Covaxin’ to the government. Bharat Biotech has handed over this information to the Drugs Control General of India (DCGI). A source in the Government of India has admitted that the DCGI has received information about the third phase of testing.


अमेरिकेत झालेल्या संशोधनात कोरोना व्हेरिएंट संदर्भात एक दावा ! –

कोरोना विषाणूचे व्हेरिएंट वेगाने का पसरत आहेत याचा अमेरिकन संशोधनाने केला खुलासा !

Social Media