सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! या विभागात भरती प्रक्रिया सुरु; ‘या’ तारखेपूर्वी करा अर्ज

विभागाचे नाव : बीईएल (भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड)(Bharat Electronics Limited)

पदाचे नाव : प्रशिक्षणार्थी अभियंतासह विविध पदे

एकूण पदसंख्या : 517

शैक्षणिक पात्रता : विविध पदांनुसार…मूळ जाहिरात पाहावी

वयोमर्यादा : 28 ते 30

अर्ज शुल्क : 150 रुपये + 28 टक्के GST

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 13 मार्च 2024

अधिकृत वेबसाईट : अधिक माहितीसाठी https://bel-india.in/ या वेबसाईटला भेट द्या.

Social Media