बोर व्याघ्र प्रकल्पात आढळले तपकिरी रंगाचे दुर्मिळ ल्युसिस्टिक अस्वल

वर्धा : बोर व्याघ्र प्रकल्प (Bor Tiger Reserve)- १३८.१२ चौ.किमी क्षेत्रावर पसरलेला महाराष्ट्रातील सर्वात लहान आकाराचा पण तितकाच महत्त्वाचा व्याघ्र प्रकल्प आहे. आकाराने लहान असला तरी जैवविविधता तसेच वाघ,बिबट,अस्वल,रानकुञे,सांभर,चितळ,रोही इत्यादी … Continue reading बोर व्याघ्र प्रकल्पात आढळले तपकिरी रंगाचे दुर्मिळ ल्युसिस्टिक अस्वल