Cardamom : रात्री झोपण्‍यापूर्वी खा फक्‍त दोन विलायची,सकाळी पाहा याचे कमाल

विलायची(cardamom) एक सुगंधीत मसाला आहे. गोड पदार्थांची चव वाढवण्यासाठी विलायचीचा वापर केला जातो. विलायची(cardamom)चा वापर माउथ फ्रेशनरच्या रुपात देखील केला जाऊ शकतो. यामध्ये आयरन आणि रायबोफ्लेविन(Riboflavin), व्हिटॅमिन सी(Vitamin C) आणि … Continue reading Cardamom : रात्री झोपण्‍यापूर्वी खा फक्‍त दोन विलायची,सकाळी पाहा याचे कमाल