मॅनेजिंग डायरेक्टर भूषण कुमारविरोधात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल!

नवी दिल्ली : टी-सीरिज कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक भूषण कुमार यांच्याविरूद्ध लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भूषण कुमार यांच्यावर काम मिळवून देण्याच्या नावाखाली ३० वर्षीय महिलेचे शोषण केल्याचा आरोप … Continue reading मॅनेजिंग डायरेक्टर भूषण कुमारविरोधात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल!