आषाढी एकादशी

नारदमुनींच्या सांगण्या वरुन त्या रात्रीच श्रीकृष्ण (Sri Krishna)रुक्मिणींनी(Rukmini) पुढल्याच दिवशी तातडीने द्वारकेला निघण्याचा निर्णय घेतला. तथापि…

मंकी बात…

‘करलो मुठ्ठीमे’ म्हणून आजोबाच सांगून गेले आहेत ना? तसेच त्यांनी केले! साधा पंचा आणि उपरणे घेवून…

मंकी बात…

महालेखापाल (कॅग) अहवालात मदमस्तवाल कारभाराला ४४० व्होल्टचा करंट! तरी सरकारचे पहिले पाढे पंचावन्न! १२ जुलै २०२४…

मंकी बात…

सत्तेच्या सारीपटावर होणार मोठ्या हालचाली! भाजपकडून मोठ्या फेरबदलांची तयारी? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(EknathShinde) यांच्या ठाणे जिल्ह्यातच आता संजय केळकर, रविंद्र चव्हाण,  गणेश नाईक अश्या भाजप नेत्यांकडून शिंदे यांना राजकीय आव्हान आणि शह देण्याचा प्रयत्न केला जात असून ऐनवेळी शिंदे यांच्याशी घरोबा तोडण्याच्या पर्यायावरही भाजपमध्ये मंथन सुरू आहे. त्याचवेळी उध्दव ठाकरे (UddhavThackeray)यांच्याशी जवळीक साधण्याचा आणि त्यांच्या कलाने राजकीय पावले टाकण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जाण्याची चाचपणी सुरू आहे अशी सूत्रांची माहिती आहे. त्याचाच परिपाक ठाकरे आणि फडणवीस यांचे उदवाहनातून एकत्र जाणे, चंद्रकांत पाटील यांनी चॉकलेट, पेढे भरवायला जाणे आणि मिलींद नार्वेकर यांना आघाडीकडे संख्याबळ नसताना ठाकरेंकडून विधान परिषदेत उमेदवारी देण्याच्या घटनात दिसून आल्याचे या सूत्रांचे मत आहे.  सर्वोच्च न्यायालयात ठाकरे आणि शरद पवार(SharadPawar)यांच्या पक्षफुटीबाबतचे खटलेप्रलंबित आहेत आणि त्यात मुख्य न्यायधिश चंद्रचूड लवकरच निवृत्ती होण्यापूर्वी निकाल देण्याची शक्यता आहे. त्यात शिंदे आणि अजित पवार(AjitPawar)यांचे पक्ष चिन्ह आणि पक्षाचे नाव देण्याचे आयोगाचे निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून फेटाळण्यात आले तर विधानसभेला ठाकरेंना नवसंजिवनी मिळण्याची शक्यता आहे. त्यावेळी शिंदे पवारांना बाजुला तिसऱ्या आघाडीत  ठेवत भाजप आणि ठाकरे एकला चलो रे अशी २०१४ च्या राजकारणाची पुनरावृत्ती तर करणार नाहीत ना? अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. मागील सप्ताहात संसदेत आणि राज्याच्या विधिमंडळात देखील विरोधीपक्षनेते चर्चेत राहिले.  संसदेत…

मंकी बात….

महायुतीच्या  अर्थसंकल्पात तूट तरीही महाराष्ट्राची लूट ! :  निवडणुकीच्या मतांसाठी ‘राजा उदार – तिजोरी उधार?’  …

धनशक्ती पेक्षा जनशक्तीच लोकशाहीचा कणा : शिक्षक पदवीधर मतदारांनो जागरूक मतदानातून पुरोगामी महाराष्ट्रात क्रांती घडवा!

नुकत्याच पार पडलेल्या २०२४च्या लोकसभा निवडणूकीत (Lok Sabha elections)महाराष्ट्राच्या सुज्ञ मतदारांनी त्यांचा कौल दिला. सत्तेसाठी वाटेल…

मंकी बात…

एकमेकांची जिरवण्यासाठी मिडियाला हाताशी धरून ‘रिवाईंड पॉलिटिक्स’ चा खेळ सुरू? अरे हाच का तो शिवशाहू फुले…

मंकी बात…!

डोईजड झालेल्या शिंदे आणि पवारांचे ओझे बाजुला करण्यासाठी आता भाजपच्या स्वबळाच्या नाऱ्याची घोषणा होण्याची शक्यता? सर्वात…

मंकी बात…

मराठा, धनगर आरक्षणाच्या रेट्यात भाजपचा ‘गेला ‘माधव’ कुणीकडे? फडणवीस डिट्टो पवारांसारखेच करताना का दिसत आहेत? महाराष्ट्रात…

मंकी बात…

राजकारण हरले, लोकशाही जिंकली! लोकसभेच्या २०२४च्या अभूतपूर्व राजकीय उलथापालथीच्या निवडणुकांचा अपेक्षीत निकाल लागला. त्यात महाविकास आघाडीच्या…