पुडुचेरी येथे कोरोनाचा विस्फोट, 10 नवीन मृत्यूसह संसर्गजन्य आकडेवारी 22 हजारांच्या पुढे… 

पुडुचेरी :  पुडुचेरीमध्ये कोरोना विषाणूमुळे रविवारी दहा नवीन मृत्यूची नोंद झाल्यानंतर मृतांचा आकडा 458 वर पोहोचला…

केईएममध्ये लवकरच कोरोना लसीची मानवी चाचणी; स्वयंसेवकांना मिळणार 35 लाखांचे विमा संरक्षण

मुंबई : केईएम रुग्णालयात कोरोनावरील मानवी चाचणीला  लवकरच सुरुवात होणार आहे. मानवी चाचणीसाठी पुढाकार घेणाऱ्या स्वयंसेवकांना…

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अंतिम वर्षांच्या पदवी परीक्षा सुरळीत सुरु!

मुंबई :  महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या पदवी अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा सुरळीत पार पडत आहेत.…

राज्यात ऑक्सीजनचा पुरेसा साठा जिल्ह्यांनी आवश्यकते नुसार आगाऊ मागणी नोंदवावी : डॉ. राजेंद्र शिंगणे

मुंबई : राज्यात ऑक्सीजनचा पुरेसा साठा उपलब्ध असून प्रत्येक जिल्ह्याने आपल्या आवश्यकतेनुसार आगाऊ मागणी नोंदविल्यावर त्यादृष्टीने…

मुंबईत कोरोनाचे  १५ हजार मृत्यू : कारशेड हलविल्यास आर्थिक फटका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट

मुंबई : कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणावर काम करण्यात येत असल्याचा दावा करण्यात…

सामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून निर्णय; कोरोनामुळे होणारे मृत्यू जाहीर करताना पारदर्शकता : राजेश टोपे यांची विधानसभेत माहिती

मुंबई :  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात गेल्या सहा महिन्यांपासून प्रभावी उपाययोजना राबविण्यात येत आहेत. बेड उपलब्ध करून देणे,…

मुंबईत ७५३ कोरोनाचे नवे रुग्ण, आज ४० जणांचा मृत्यू

मुंबई :  मुंबईत आज नवीन ७५३ रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या १ लाख २९ हजार ४७९…

खासगी रुग्णालयांकडून होणारी अवाजवी शुल्क आकारणी रोखण्यासाठी राज्यात भरारी पथके नेमण्याचे निर्देश

मुंबई, : राज्यात कोरोनाच्या उपचारासाठी खासगी रुग्णालयांकडून आणि रुग्णवाहिकांकडून वाजवी शुल्क आकारण्याबाबत राज्य शासनाने वेळोवेळी निर्देश…

उद्धव ठाकरे, राजेश टोपेंचे धडाकेबाज पाऊल; राज्यातील सगळी खासगी रूग्णालये ताब्यात घेण्याचा आदेश जारी, मेस्मा कायदाही लागू

मुंबई : ‘कोरोना’ रूग्णांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या मुजोर खासगी रूग्णालयांना मोठा दणका देणारा आदेश राज्य सरकारने…

जखम असल्यास व पावसाच्या पाण्यातून चालल्यास लेप्टोची शक्यता

मुंबई : महापालिका क्षेत्रात गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. यासारख्या पावसानंतर महापालिका क्षेत्रात…