जागर स्त्री शक्तीचा..! भाग-1

जागर स्त्री शक्तीचा..! या संकल्पनेच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील महिलांची मुलाखत घेण्याचा हा छोटासा प्रयत्न…. भाग-1 मध्ये…

विदर्भातील 80 वर्षीय प्रसिद्ध आदर्श शिक्षक लक्ष्मणराव शिंदे यांच्याकडून जाणून घ्या अधिक मासाचे महत्व…

रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी मनसे आक्रमक !

मनसे कायदा भंग करून रेल्वे प्रवास करणार २१ तारखेला मनसे कार्यकर्ते करणार रेल्वेने प्रवास

कर्तव्यावर असताना एखाद्या पत्रकाराचे कोरोनाने निधन झाल्यास पत्रकाराच्या कुटुंबियांना पन्नास लाख रूपयांची मदत : राजेश टोपे

 

बुलढाणा  : कर्तव्यावर असताना एखाद्या पत्रकाराचे कोरोनाने निधन झालं तर अशा पत्रकाराच्या कुटुंबियांना पन्नास लाख रूपयांची मदत सरकारकडून देण्यात येईल.. मात्र त्यासाठी कलेक्टरांचे प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे”   अशी घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुलढाणा जिल्हयात माध्यमांशी बोलताना केली होती. चित्रफीतीमध्ये घोषणा करताना राजेश टोपे दिसत आहेत.

मनोभावे आज बाप्पाला निरोप देण्यात आला…!

गौरांश पवार यांनी सादर केलेली गणेश वंदना..!

लाडक्या बाप्पाला निरोप देताना गौरांश पवार…!

ज्येष्ठा गौरी आणि गणेशोत्सवाच्या हार्दीक शुभेच्छा…!

कोरोना काळात प्रसाद जुगादे यांनी घरीच साकारली बाप्पाची मूर्ती…

गणेश वंदना सादर करताना शालिन खेडीकर…

नागपूर येथील वैद्यकीय अभ्यासक्रम अंतिम वर्षातील  विद्यार्थीनी शालिन  खेडीकर हिला अभ्यासासोबतच बऱ्याच गोष्टी शिकण्याची आवड आहे.…