मुंबई : महायुतीमधून मनसे भाजप आणि शिवसेना शिंदे गट या महायुतीच्या तीनही पक्षांकडून उमेदवारांची यादी जाहीर…
Category: महाराष्ट्र
डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली विजया रहाटकर यांची भेट; रहाटकर यांचे कार्य महिलांना न्याय मिळवून देणारे
दिल्ली : शिवसेना नेत्या तथा विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Dr. Neelam Gorhe)यांनी राष्ट्रीय महिला आयोगाच्या…
महाराष्ट्र विधानसभेकरिता २८८ मतदारसंघासाठी राज्यातून ५७ उमेदवारांचे ५८ नामनिर्देशन पत्र दाखल
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा(Maharashtra Legislative Assembly) सार्वत्रिक निवडणूक २०२४ करिता प्रशासनाची तयारी सुरू आहे. विधानसभेच्या २८८…
योगेश त्रिवेदी यांचा वाढदिवस आधार वृद्धाश्रम येथे साजरा ; वयोवृद्धांनी साजरा केला आनंद सोहळा
मुंबई : ज्येष्ठ राजकीय विश्लेषक कै विजय वैद्य यांच्या निधनानंतर या परिसरात मरगळ झटकून सामाजिक कार्यक्रमात…
मनसेचे तळ्यात- मळ्यात; एकला चलो वरुन पुन्हा बिनशर्त ?
राज ठाकरे-फडणवीस-शिंदेंची गुप्त बैठक! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde), देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis), राज ठाकरे(Raj Thackeray) या तीन…
उध्दव देखील स्वबळावर? ठाकरे-फडणवीस भेटीवरुन काँग्रेस – ठाकरे गटात संभ्रम?!
मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांचे उमेदवारांचे अर्ज भरण्यास सुरूवात होत आहे. त्यामुळे, महाविकास आघाडी व महायुतीमधील…
मविआत कोणतेही मतभेद नाहीत; एक-दोन दिवसात जागा वाटपही पूर्ण होईल : रमेश चेन्नीथला.
मुंबई : महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत, विधानसभेच्या निवडणुका मविआ एकत्रच लढवणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना…
मराठे भाजपचा एन्काउंटर करणार’: मनोज जरांगे पाटीलांचा इशारा.
मुंबई : मराठा नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil)यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांच्यावर टीका…
‘लाडकी बहीण’ योजनेच्या जाहिरातबाजीवर भाजपा युती सरकारकडून २०० कोटी रुपयांची उधळपट्टी : अतुल लोंढे
मुंबई : काँग्रेस सरकारने कर्नाटक(Karnataka), तेलंगणा(Telangana), हिमाचल प्रदेशमध्ये महिलांसाठी महालक्ष्मी योजना आणली, बसमधून मोफत प्रवासाची योजना…
मतदानासाठी मतदार यादीत नाव आवश्यक, नाव नोंदणी करण्यासाठी १९ ऑक्टोबर पर्यंत अंतिम मुदत
मुबंई, : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक(Assembly election) सन २०२४ चा कार्यक्रम जाहीर झाला असून दि. २० नोव्हेंबर…